

BHUVNESHWAR KUMAR
esakal
BHUVNESHWAR KUMAR COMEBACK: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. यामध्ये भारतीय संघाने ३-२ अशा फरकाने मालिका आपल्या खिशात घातली. मात्र, या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने तब्बल ४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केले.
मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने आपले मत स्पष्ट केले आहे.