
Pat Cummins
Sakal
पॅट कमिन्सच्या पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडलेल्या कमिन्स ऍशेस मालिकेतही खेळण्याची शक्यता कमी आहे.
स्टीव्ह स्मिथ त्याच्या अनुपस्थितीत ऍशेस मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकतो