Kartik Sharma collapses on the field after a back injury scare
Chennai Super Kings injury scare before IPL season: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी जबरदस्त संघबांधणी केली आहे. CSK ने आयपीएल लिलावात युवा खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजली आणि पुन्हा एकदा आयपीएलमध्ये भरारी घेण्यासाठी हा संघ सज्ज आहे. पण, त्यांनी ज्या युवा खेळाडूसाठी १४.२० कोटी मोजले आहेत, तो क्रिकेट सामना खेळताना अचानक मैदानावर कोसळला आहे. त्यामुळे CSK चे टेंशन वाढले आहे आणि त्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.