Dewald Brevis injury update IPL 2026 CSK matches missed
esakal
Dewald Brevis injury update IPL 2026 CSK matches missed: चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील त्यांचा पहिला सामना सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. पण, या सामन्यापूर्वी CSK समोरील संकट वाढताना दिसत आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) गुडघ्याच्या दुखापतीमुळे आधीच पहिल्या दोन आठवड्यासाठी स्पर्धेबाहेर गेला आहे आणि त्यात युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस यालाही २-३ सामन्यांना मुकावे लागणार आहे.