Champions Trophy 2025 : ग्रुप ब मध्ये विजयाचे खाते उघडू न शकलेल्या इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने पाकिस्तानात दाखल झालेल्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने माघार घेतली आहे. ग्रुप ब मध्ये इंग्लंडचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांना मोठा धक्का बसला आहे.