World Cup 2025: टीम इंडियाला धक्का! सेमीफायनलपूर्वी प्रतिका रावल जखमी, चालू सामन्यात सोडावं लागलं मैदान; BCCI ने दिले अपडेट्स
महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात स्टार फलंदाज प्रतिका रावल जखमी झाली आहे. बीसीसीआयने तिच्या दुखापतीवर अपडेट दिले आहे.