IND vs NZ 2nd T20I : मोठी बातमी: भारताच्या स्टार फलंदाजाला दुखापत, पुढच्या मॅचला मुकणार; वैभव सूर्यवंशीला अखेर संधी मिळणार...

Ishan Kishan likely to miss second T20I due to groin niggle: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी टीम इंडियाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्यात इशान किशनला ग्रोइनच्या दुखापतीचा त्रास जाणवत असल्याची माहिती समोर आली.
India vs New Zealand 2nd T20I

Vaibhav Sooryavanshi likely to play in India vs New Zealand 2nd T20I

esakal

Updated on: 

Vaibhav Sooryavanshi likely to play in India vs New Zealand 2nd T20I : वैभव सूर्यवंशीचे टीम इंडियात परतण्याचा मार्ग खुला झाला आहे. संपूर्ण वेस्ट इंडिज मालिकेनंतर न्यूझीलंड दौऱ्यावरही बाकावर बसून मॅच पाहणाऱ्या वैभवला अखेर मैदानावर फटकेबाजी करण्याची संधी मिळणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला, परंतु त्याचसोबत एक वाईट बातमीही आली आहे. भारताचा स्टार फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan Niggle) याला दुखापत झाल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली आहे आणि त्यामुळे शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात त्याचे खेळणे अनिश्चित मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com