Asia Cup 2025: जसप्रीत बुमराहची टीम इंडियात निवड होणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर
Jasprit Bumrah Availability for Asia Cup update: आशिया कप २०२५ साठी पुढच्या आठवड्याच भारतीय संघाची निवड होणार आहे. पण या संघात जसप्रीत बुमराहला संधी मिळणार की नाही, यावर प्रश्न उपस्थित झाले होते. यावर आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.