Why Chateshwar Pujara Retire? चेतेश्वर पुजाराने अचानक निवृत्ती का घेतली? समोर आली दोन मोठी कारणं

Why Did Cheteshwar Pujara Retire? भारतीय कसोटी संघाचा खंबीर आधारस्तंभ ठरलेला चेतेश्वर पुजारा अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयामागे दोन मोठी कारणं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Why Did Cheteshwar Pujara Retire?
Why Did Cheteshwar Pujara Retire?esakal
Updated on

Factors behind Cheteshwar Pujara sudden retirement : भारतीय संघाचा कसोटी संघाचा आधारस्तंभ असलेल्या चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली. पुजारा हा कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये आवठ्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटी संघातील तिसरे स्थान सक्षमपणे सांभाळले. कसोटीत त्याच्या नावावर १०३ सामन्यांत ७१९५ धावा आहेत. तो भारताकडून जून २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये शेवटचा खेळला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com