Awkward Cricketer Incident: क्रिकेटपटूने मला भेटायला बोलावले, केलेला फ्लर्टिंगचा प्रयत्न..., बिग बॉस फेम अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Bigg Boss Fame Actress Reveals Awkward Cricketer Incident: बिग बॉस फेम अभिनेत्रीने एका सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की त्या क्रिकेटपटूने फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिला विचित्र वाटले.