
Highest Margin of Victory (Runs) in T20 :
बडोदा संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत गुरुवारी विक्रमांचा पाऊस पाडला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नावावर करताना त्यांनि सिक्कीमविरुद्ध ३४९ धावांचा डोंगर उभा केला. याच सामन्यात बडोदा संघाने आयपीएल वगळता ट्वेंटी-२०त पॉवर प्लेमध्ये १०० धावा करणाऱ्या संघाचा मान पटकावला. ट्वेंटी-२० सर्वत कमी चेंडूत द्विशतकाचाही विक्रम त्यांनी केला आणि या फॉरमॅटमध्ये ३०० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय संघाचा मानही मिळवला. हे सर्व विक्रम नोंदवल्यानंतर त्यांनी SMAT मधील सर्वात मोठ्या विजयाची नोंदही केली.