Hardik Pandya : ICC ची घोषणा अन् हार्दिक पांड्याला बसला धक्का; बांगलादेश T20I मालिकेपूर्वी फटका

ICC T20I All Rounder Rankings : भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या हा बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी कसून मेहनत करतोय पण, आयसीसीच्या एका ट्विटने त्याला धक्का दिला आहे.
Hardik Pandya
Hardik Pandyaesakal
Updated on: 

India’s star all-rounder Hardik Pandya - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिक पांड्याला कर्णधारपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण, अजित आगरकरच्या निवड समितीने सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. या धक्क्यातून सावरत आता हार्दिक बांगलादेशविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेसाठी कसून मेहनत घेतोय... हार्दिकने सरावाचे काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण, ICC ने एक ट्विट करून त्याला धक्का दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com