Big Breaking : जय शाह बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम करणार ! प्रचंड संतापलेत... T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री; घोषणा लवकरच...

Scotland to replace Bangladesh in T20 World Cup: २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा कारणांचा हवाला देत भारतात येण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशची वर्ल्ड कपमधील जागा गेल्यात जमा आहे. आयसीसीने बांगलादेशच्या जागी एका संघाला तयार राहायला सांगितले आहे, पण त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
Scotland Replace Bangladesh in T20 World Cup 2026 After ICC Decision

Scotland Replace Bangladesh in T20 World Cup 2026 After ICC Decision

esakal

Updated on

ICC asks Scotland to stay prepared for T20 World Cup : बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश सरकार यांना वारंवार समजावण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) अखेर निर्णय घेतला. मुस्ताफिजूर रहमानच्या इंडियन प्रीमिअर लीगमधून हकालपट्टीमुळे हट्टाला पेटलेल्या बांगलादेश सरकारच्या मागणीला आयसीसीने दाद नाही दिली. २१ जानेवारीची अंतिम मुदत संपल्यानंतरही आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला २४ तास दिसे होते. पण, त्यांनी भारतात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप न खेळण्याची कायम राखली आणि आज अखेर अध्यक्ष जय शाह (Jay Shah) त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com