SHAKIB AL HASAN BANNED PERMANENTLY
esakal
Why Shakib Al Hasan was banned from Bangladesh national cricket? ७०० हून अधिक विकेट्स अन् जवळपास १५ हजार धावा असलेला शाकिब अल हसन आता बांगलादेश संघाकडून यापुढे खेळू शकणार नाही. बांगलादेश क्रीडा सल्लागार आसीफ महमूद यांनी शाकिब यापुढे राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास पात्र नसेल, असे जाहीर केले. शाकिब हा Awami League पक्षाचा खासदार राहिला आहे आणि बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुराकरल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर शाकिबला बांगलादेशच्या संघात स्थानही मिळालेले नाही. पण, तो परदेशातील विविध लीगमध्ये सहभाग घेत आहे आणि सध्या अमेरिकेत राहतोय.