Stephen Fleming appointed England Test head coach
esakal
Stephen Fleming appointed England Test head coach: इंग्लंडच्या कसोटी संघात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. ब्रेंडन मॅक्युलम यांनी कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा भार सोडल्यानंतर या पदासाठी राहुल द्रविडच्या नावाची चर्चा रंगली होती. पण, चेन्नई सुपर किंग्सचा माजी मुख्य प्रशिक्षक व न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग यांची इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या कसोटी कर्णधारपदी जो रूट ( Joe Root England Test captain) विराजमान झाला आहे.