BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

Is Rohit Sharma retiring after Lord's ODI? भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलांची चाहूल लागली असून रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Lord’s ODI could be Rohit Sharma’s last match for India

Lord’s ODI could be Rohit Sharma’s last match for India

esakal

Updated on

Rohit Sharma's India ODI Future in Doubt as BCCI Plans: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यातही फार काही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच आता त्याला मागे सोडून पुढे जाण्याचा पक्का विचार निवड समिती व संघ व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळेच इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणारा तिसरा वन डे सामना हा रोहितचा शेवटचा सामना ठरू सकतो. १९ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com