Ben Curran second ODI century vs Bangladesh
esakal
Zimbabwe vs Bangladesh 2nd ODI Ben Curran hundred : भारताविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२०त नाबाद ४१ धावांची खेळी करून इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून देणाऱ्या सॅम कुरनचा भाऊ बेन याने झिम्बाब्वेसाठी गुरुवारी वन डे क्रिकेटमधील शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर यजमानांनी बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या वन डे सामन्यात मोठी धावसंख्या उभारली. झिम्बाब्वेने पहिली वन डे जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे बांगलादेशला आव्हान टिकवण्यासाठी ही मॅच जिंकावी लागणार आहे.