

Sourav Ganguly Eden Garden, Kolkata
Sakal
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतल्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे.
कोलकाताच्या इडन गार्डन्सवर १४ नोव्हेंबरपासून पहिला सामना होणार आहे.
या सामन्यातील खेळपट्टीबद्दल सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.