Canada Cricket : टी-२० वर्ल्डकपसाठी कॅनडाचा संघ पात्र; पात्रता फेरीमध्ये बहामस संघावर मात

Canada qualifies for ICC T20 World Cup 2026 : कॅनडा संघाने बहामसवर सात विकेट राखून विजय मिळवत २०२६ टी-२० विश्वकरंडकात प्रवेश केला आहे. कलीम सना व शिवम शर्माच्या भेदक माऱ्याने बहामस ५७ धावांत गारद झाला.
Canada Cricket
Canada Cricketsakal
Updated on

ओंटेरियो (कॅनडा) : कॅनडाच्या पुरुषांच्या संघाने पुढल्या वर्षी भारत व श्रीलंका येथे होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडकाची पात्रता मिळवली. कॅनडा संघाने बहामस संघावर सात विकेट राखून मात केली आणि टी-२० विश्‍वकरंडकात प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com