

Smriti Mandhana - Harmanpreet Kaur | India vs South Africa | Women's World Cup 2025 Final
Sakal
भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने इतिहास रचला.
या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली जाणून घ्या.