
Afghanistan vs South Africa: रायन रिकेल्टनचे शतकी खेळी आणि टेम्बा बवुमा, एडन मार्करम व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांच्या अर्धशतकांनी दक्षिण आफ्रिकेला ३१५ धावा करून दिल्या. अफगाणिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ तील या लढतीत आफ्रिकेच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पण, सामन्यात आफ्रिकेच्या डावात एक असा प्रसंग घडला, ज्याने शतकवीर Ryan Rickelton याला गंभीर दुखापत झाली असती, राशिद खानने ( Rashid Khan) तशी सोय केली होती, पण... त्यात फझलहक फारुकीनेही शेवटच्या षटकात एडन मार्करमला धक्काबुक्की केली...