KKR चा IPL 2026 पूर्वी फ्रँचायझीचा मोठा निर्णय; विजेतेपद जिंकून देणारे प्रमुख सदस्य संघातून बाहेर
KKR Looking for New Head Coach: आयपीएल २०२६ स्पर्धेला अजून बरेच महिने शिल्लक असले तरी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. कोलकाताला विजेतेपद जिंकून देणाऱ्या सदस्याने त्यांची साथ सोडली आहे.