

CSK Parts Ways with Batting Coach Mike Hussey
Sakal
Mike Hussey Removed from CSK Coaching: चेन्नई सुपर किंग्स संघ गेल्या तीन हंगामात आयपीएलमध्ये प्रचंड संघर्ष करताना दिसला. आयपीएल २०२६ मध्येही संघ ८ व्या क्रमांकावर राहिला होता. आयपीएलच्या १९ हंगामांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं की चेन्नई सुपर किंग्स सलग तीन हंगामात प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरले. यानंतर मात्र २०२७ पूर्वी चेन्नई सुपर किंग्सने सपोर्ट स्टाफमध्ये फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे.