
भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
चेतेश्वर पुजाराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेटवर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्याच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग यांसारख्या दिग्गजांनी पोस्ट केल्या आहेत.