Cheteshwar Pujara: 'क्रिकेटसाठी तू बरीच तडजोड केलीस, आता...' पुजारासाठी पत्नी पूजाची भावनिक पोस्ट

Cheteshwar Pujara’s Wife Pays Tribute : भारताच्या कसोटी संघाचा भक्कम चेहरा चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीनंतर पत्नी पूजाने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
Cheteshwar Pujara wife Puja emotional tribute post
Cheteshwar Pujara wife Puja emotional tribute post esakal
Updated on
Summary
  • चेतेश्वर पुजाराने १०३ कसोटीत ७१९५ धावा करून भारतीय कसोटी संघाचा खंबीर चेहरा म्हणून कारकीर्द पूर्ण केली.

  • ३७ वर्षीय पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

  • पत्नी पूजा पुजाराने भावनिक पोस्ट लिहून त्याच्या त्याग, संयम आणि शिस्तीचे कौतुक केले.

Cheteshwar Pujara wife Puja emotional tribute post : चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी क्रिकेटचा खंबीर चेहरा. आपल्या फलंदाजीतील चिकाटी, संयम आणि तडजोडीमुळे पुजाराने टीम इंडियासाठी असंख्य सामने वाचवले. पण या प्रवासामध्ये त्याने कुटुंबीयांसोबत अनेक क्षण गमावले, अनेक सण-उत्सव दूरूनच अनुभवले. त्याच्या पत्नी पूजा पुजाराने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत या सर्व त्यागांचा उल्लेख केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com