Heinrich Klaasen sparks controversy after threatening a fan
esakal
Why Klaasen threatened fan after Mumbai Indians match? सनरायझर्स हैदराबाद संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज हेनरिच क्लासन याने भारतीय चाहत्याला मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो चाहता क्लासन व त्याच्या कुटुंबियांचा परवानगीशिवाय फोटो काढत होता. क्लासनने त्याला सर्वप्रथम प्रेमाने समजावले, तरीही चाहत्याने कॅमेरा बंद न केल्याने फलंदाजाचा पारा चढला. 'आता जर तू कॅमेरा बंद केला नाहीस, तर तुला जमिनीवर लोळवेन,' असा दम ३४ वर्षीय क्लासनने त्या चाहत्याला दिला.