
Cricketer Collapses After Last Ball | Tragic Match Incident
Sakal
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील क्रिकेट सामन्यात वरिष्ठ गोलंदाज अहमर खानने संघाला विजय मिळवून दिल्यानंतर जीव गमावला.
त्याने शेवटचा चेंडू टाकल्यानंतर तो अचानक मैदानात कोसळला होता.
या घटनेने क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.