
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. जेव्हा जेव्हा आयपीएलचा विषय येतो, तेव्हा युनिवर्स बॉस अर्थात ख्रिस गेलची चर्चा होतेच. ख्रिस गेलच्या त्याच्या स्फोटक फलंदाजीने काही आयपीएल हंगाम गाजवले आहेत. पण सध्या तो चर्चेत आलाय, तो त्याच्या एका भन्नाट व्हिडिओमुळे.