Ahmedabad Plane Crash: विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचेही निधन, जात होता इंग्लंडला; टीमने वाहिली श्रद्धांजली

Cricketer Dirdh Patel Killed in Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबामध्ये एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाला. यात २७४ जणांनी प्राण गमावले. यामध्ये २३ वर्षीय क्रिकेटपटूचाही समावेश होता.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane CrashSakal
Updated on

भारतात गेल्या काही दिवसात मोठ्या दुर्घटना घडल्याचे दिसत आहे. नुकतेच १२ जून रोजी मोठी दुर्घटना घडली. अहमदाबामध्ये हवाई अड्ड्याजवळ मेघाणी नगर परिसरात एअर इंडियाचे प्लेन क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

एअर इंडिया फ्लाइट AI171 (बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर) या प्रवासी विमानाच्या या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला. हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं. मात्र उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच विमानाचा अपघात झाला.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 99 मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपानींचं पार्थिव कुटुंबियांकडं सुपूर्द
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com