
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि त्याची पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आई-बाबा झाल्याचे समजत आहे. ही आनंदाची बातमी दोघांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली आहे. केएल राहुल आणि आथिया यांना सोमवारी (२४ मार्च) कन्यारत्न प्राप्ती झाली आहे.