Rinku Singh Love Story: 'तिने फोटो लाईक केल्यावर...' रिंकूने अखेर सांगितलं खासदार प्रिया सरोजसोबत कशी सुरू झाली लव्हस्टोरी
Rinku Singh and MP Priya Saroj’s Love Story: रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा जूनमध्ये झाला. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी साखरपुडा केला. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल रिंकू सिंगने खुलासा केला आहे.