

India vs Australia
sakal
होबार्ट : भारतीय फलंदाजांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरणारा जॉश हेझलवूड अगोदरच ठरल्याप्रमाणे उद्या होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यापासून खेळणार नाही. हाच भारतीय संघासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना उद्या होत आहे.