CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

CSK Coaching Staff IPL 2027: चेन्नई सुपर किंग्सने अल्बी मॉर्केल आणि गॅरेथ बॅटी यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मोहित शर्मा गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे.
CSK COACHING STAFF

CSK COACHING STAFF

esakal

Updated on: 

CSK Coaching Staff IPL 2027: आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या प्रशिक्षकांच्या ताफ्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू अल्बी मॉर्केल आणि इंग्लंडचा गॅरेथ बॅटी यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com