Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे
Dewald Brevis Historic SA20 Auction Signing: डेवाल्ड ब्रेव्हिसने SA20 लिलावात सर्वोच्च बोली मिळवून इतिहास रचला आहे. त्याला आयपीएलच्या मानधनापेक्षा चारपटीने अधिक पैसे मिळाले आहेत.