

Sanju Samson, Sarfaraz Among Five Players Likely To Debut For CSK In IPL 2026.jpg
esakal
Chennai Super Kings new players IPL 2026 list: चेन्नई सुपर किंग्सने त्यांची परंपरा मोडित काढून यंदाच्या आयपीएलसाठी युवा खेळाडूंचा संघ तयार केला आहे. 'डॅडी आर्मी' म्हणून हा संघ ओळखला जायचा, परंतु आता संघात परिवर्तन होताना दिसत आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आणि महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) सपोर्टवर हा संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. संजू सॅमसन ( Sanju Samson) या संघात दाखल झाल्याने CSK ची ताकद अधिक वाढली आहे आणि यंदाच्या पर्वात चेन्नईकडून ५ खेळाडू पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत.