Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

Sanju Samson Ravi Shastri lucky charm statement IPL 2026 : संजू सॅमसनने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शानदार शतक झळकावल्यानंतर केलेले एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. “सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात... कृपया प्रत्येक सामन्यापूर्वी भेटा,” असे म्हणत सॅमसनने भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडे हसत विनंती केली.
Sanju Samson

Sanju Samson

esakal

Updated on

Sanju Samson emotional statement after record breaking innings : संजू सॅमसनने चेपॉकचे मैदान आज गाजवले... इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संजूने शतक झळकावले आणि या पर्वातील तो पहिला शतकवीर ठरला. या शतकानंतर त्याने एका व्यक्तिला खास विनंती केली.“सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात... कृपया प्रत्येक सामन्यापूर्वी भेटा,” असे म्हणत सॅमसनने भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडे हसत विनंती केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com