CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Ramakrishna Ghosh catch Ryan Rickelton video IPL 2026: रामकृष्ण घोष याने CSK विरुद्ध MI सामन्यात अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. पुण्यात क्रिकेटचे धडे गिरवलेल्या या युवा खेळाडूने आधी रायन रिकल्टन याचा शानदार झेल टिपला आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवला बाद करत मुंबई इंडियन्सला मोठा धक्का दिला.
Ramakrishna Ghosh takes stunning catch and dismisses Suryakumar Yadav in CSK vs MI clash

Ramakrishna Ghosh takes stunning catch and dismisses Suryakumar Yadav in CSK vs MI clash

Updated on

Chennai Super Kings vs Mumbai Indians Marathi Update: मागच्या सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या अकिल होसैनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केल्याचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण, चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी चांगली पकड घेतली होती. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर विल जॅक्सला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवले गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com