CSK vs SRH Live: संजू सॅमसन 'फसला', उर्विल पटेलचा आडवा फटका हुकला... पॅट कमिन्सच्या डावपेचांनी चेन्नईला 'पॉवर' दाखवली... Video

IPL 2026 CSK vs SRH Marathi Cricket News: चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण पॅट कमिन्सच्या अचूक डावपेचांसमोर त्यांची योजना फसली.
Sanju Samson dismissed early against SRH

Sanju Samson dismissed early against SRH

Updated on

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Marathi Update: चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण पॅट कमिन्सच्या अचूक डावपेचांसमोर त्यांची योजना फसली. पॉवरप्लेमध्ये मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात संजू सॅमसन आणि उर्विल पटेल या दोघांनाही विकेट गमवावी लागली आणि चेपॉकवरील चाहत्यांमध्ये शांतता पसरली. संजू सॅमसनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र SRH च्या वेगवान माऱ्यापुढे तो जास्त वेळ टिकू शकला नाही. दुसऱ्या बाजूला उर्विल पटेलने आक्रमक फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण त्याचा आडवा फटका थेट क्षेत्ररक्षकाच्या हाती गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com