IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

KKR, SRH pick player replacements for TATA IPL 2026 : आयपीएल २०२६ हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी महत्त्वाचे बदल करत बदली खेळाडूंची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे आकाश दीप स्पर्धेबाहेर गेला आहे.
KKR and SRH announce replacements for IPL 2026

KKR and SRH announce replacements for IPL 2026

esakal

Updated on

KKR, SRH replacement player IPL 2026 details : इंडियन प्रीमिअर लीगच्या १९ व्या पर्वाला २८ मार्चपासून सुरूवात होत आहे. पण, त्याआधी काही संघांना दुखापतीचा फटका बसला आहे. कोलकाता नाइट रायडर्सने हर्षित राणापाठोपाठ आकाश दीप यालाही दुखापतीमुळे या पर्वातून गमावले आहे. आकाशने स्पर्धेतून माघार घेतली आहे, त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादलाही दुखापतीमुळे जॅक एडवर्ड्सच्या माघारीचा फटका सहन करावा लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com