शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

David Warner Slams Shaheen Afridi for Misbehaving: पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ दरम्यान एक वेगळाच वाद समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्यावर पत्रकार परिषदेतच ताशेरे ओढले.
David Warner Mocks Shaheen Afridi’s Behaviour at PSL Press Conference

David Warner Mocks Shaheen Afridi’s Behaviour at PSL Press Conference

esakal

Updated on

David Warner Shaheen Afridi PSL press conference controversy video: ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्स संघाकडून खेळणार आहे. ३९ वर्षीय डावखुऱा फलंदाज न्यू साऊथ वेल्सहून कराचीत दाखल झाला आणि तो या संघाचे नेतृत्वही सांभाळताना दिसणार आहे. पीएसएलमध्ये सहभागी पाच संघांच्या कर्णधारांची काल संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्यात ऑसी फलंदाजाने पाकिस्तानी स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी याची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया गाजवतोय...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com