

IPL 2026 points table latest update after LSG vs DC
esakal
All teams have played 1 match → IPL 2026 Standings still volatile: दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारी लखनौ सुपर जायंट्सवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. LSG ने ठेवलेले १४२ धावांचे लक्ष्य DC ने १७.१ षटकांत पार केले. समीर रिझवी ( Sameer Rizvi) आणि त्रिस्तान स्तब्स यांच्या नाबाद शतकी भागीदारीने दिल्लीचा विजय निश्चित केला. LSG vs DC या सामन्यानंतर आयपीएल गुणतालिकेत ( IPL Points Table) मध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. दिल्लीच्या विजयाचा फटका मुंबई इंडियन्सला बसला आहे.