

Deandra Dottin Makes Big Bash History with Rare Free Ball Dismissal
Sakal
Sarah Glenn Strikes Unguarded Stumps Following 75-Second Time Limit Violation: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास १० वेगवेगळ्या प्रकारे फलंदाज बाद होतो. पण वूमन्स बीग बॅश लीगमध्ये (WBBL) एका वेगळ्यात नियमामुळे वेस्ट इंडिजची अनुभवी अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटिन बाद झाली आहे. ती उशिरा फलंदाजीला येण्यामुळे बाद झाली असली, तरी तिची विकेट सर्वसाधारण 'टाईम आऊट' नुसार गेलेली नाही.