IND W vs SA W: दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या ODI, T20I अन् Test सामन्यांसाठी संघ जाहीर; लॉरा वूल्फार्ट कर्णधार

Laura Wolvaardt to Lead South Africa Across All Three Formats: डिसेंबरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे, टी२० आणि कसोटी सामना खेळण्यासाठी जाणार आहे. या सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका महिला संघ जाहीर झाला आहे.
Laura Wolvaardt to Lead South Africa Women Across All Three Formats

Laura Wolvaardt to Lead South Africa Women Across All Three Formats

Sakal

Updated on: 

India Women vs South Africa Women: डिसेंबरमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे, टी२० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारातील सामने होणार आहेत. त्यामुळे या सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका महिला संघ जाहीर झाला आहे. या तिन्ही प्रकारांच्या क्रिकेट सामन्यांमध्य अनुभवी लॉरा वूल्फार्टच दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. भारताचा हा दक्षिण आफ्रिका दौरा ९ डिसेंबर रोजी सुरू होईल.

Laura Wolvaardt to Lead South Africa Women Across All Three Formats
India Women Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी२० अन् कसोटी संघांची घोषणा! स्मृती मानधना असणार कर्णधार
Loading content, please wait...