

Deepti Sharma | Women's T20 World Cup | India vs Pakistan
Sakal
Deepti Sharma 5 Wickets Haul: भारतीय महिला क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी (१४ जून) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने टी२० वर्ल्ड कपची सुरुवात केली आहे.
भारताच्या विजयात दीप्ती शर्माने मोलाचा वाटा उचालला. तिने ५ विकेट्स घेत विश्वविक्रम केले आहेत. तिने केलेल्या कामगिरीमुळे तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला.