

Deepti Sharma - Smriti Mandhana | ICC Rankings
Sakal
भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला.
दीप्ती शर्माने उत्कृष्ट कामगिरी करत टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले.
वनडे क्रमवारीत स्मृती मानधनाने अव्वल स्थान गमावले आहे.