World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू
Historic Feat by Deepti Sharma: दीप्ती शर्माने महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे तिने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आजपर्यंत कोणत्याच भारतीय महिला क्रिकेटपटूला न करता आलेला कारनामा तिने केला आहे.