Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Deeya Yadav 22 fours 7 sixes 147 balls double century: हरयानाच्या दीया यादव हिने २३ वर्षांखालील महिलांच्या वन डे ट्रॉफीच्या एलिट सामन्यात तुफानी फलंदाजी करत नाबाद २०६ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. तिच्या या जबरदस्त खेळीमुळे हरियाणाने त्रिपुरावर दणदणीत विजय मिळवला.
Deeya Yadav played a sensational unbeaten knock of 206 off 147 balls, smashing 22 fours and 7 sixes

Deeya Yadav played a sensational unbeaten knock of 206 off 147 balls, smashing 22 fours and 7 sixes

esakal

Updated on

Deeya Yadav unbeaten 206 runs in Women’s U23 One Day Trophy match: भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे ( BCCI ) आयोजित २३ वर्षांखालील महिलांच्या वन डे ट्रॉफीच्या एलिट सामन्यात हरयानाच्या दीया यादवने द्विशतक झळकावले. महिला प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची सदस्य असलेली दीया वन डे ट्रॉफीत हरयाना संघाचे प्रतिनिधित्व करतेय आणि तिने त्रिपुराविरुद्ध नाबाद २०६ धावांची खेळी करताना संघाला ५० षटकांत ३ बाद ३५६ धावांपर्यंत पोहोचवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com