धक्कादायक! त्याने लग्नाचं आश्वासन देऊन अत्याचार केला... दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूवर विद्यार्थीनीचे नको नको ते आरोप...

Complaint Filed Against DC Cricketer Abishek Porel : दिल्ली कॅपिटल्सचा यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल अडचणीत सापडला आहे. कर्नाटकमधील एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Abishek Porel accused of sexual exploitation on promise of marriage

Abishek Porel accused of sexual exploitation on promise of marriage

esakal

Updated on

Karnataka medical student complaint against Abishek Porel: भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख तारा आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल याच्यावर नको नको ते आरोप करण्यात आले आहेत. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप, कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीने त्याच्यावर केले आहेत. या तरुणीने पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील मोगरा पोलीस ठाण्यात क्रिकेटपटूविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिषेकने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com