Axar Patel: टीम इंडियाचं उपकर्णधारपद गमावल्यावर अक्षरचा मोठा निर्णय? कॅप्टन्सी सोडण्याचा विचार...
Axar Patel Delhi Capitals Captaincy Update: आशिया कप २०२५ साठी भारताच्या टी२० संघात अक्षर पटेल ऐवजी शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अशातच अक्षर पटेलच्याबाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.