Harry Brook Set to Earn ₹5.65 Crore from Sunrisers Leeds Franchise in The Hundred
esakal
Full details of Harry Brook’s Hundred League salary: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी १६ डिसेंबरला लिलाव होणार आहे आणि त्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लिलावासाठी नोंदवलेल्या ३५९ खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचे नाव नसल्याचे सर्वांना आश्चर्य वाटले जात आहे. आयपीएलच्या नव्या नियमानुसार फ्रँचायझीने निवड केल्यानंतर मध्येच स्पर्धा सोडणाऱ्या खेळाडूंवर बंदी घातली जाणार आहे. त्यामुळेच ब्रूकवर बंदी आहे. भले ब्रुकला आयपीएलमध्ये मालामाल होता आले नसले तरी सनरायझर्स फ्रँचायझीने त्याच्यासाठी ५.६५ कोटी मोजण्याची तयारी दर्शवली आहे. काय आहे प्रकरण, जाणून घेऊयात..